Voter List Download : नमस्कार मित्रांनो सध्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. तर यासंदर्भात आपल्या गावातील मतदान यादी मध्ये आपले नाव आहे का नाही हे कसे चेक करायचे ते आज आपण पाहणार आहोत agriculture fund.
या प्रकारे गावाची मतदान कार्ड यादी डाउनलोड करा
- सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तिथे गेल्यानंतर निवडणूक आयोगाची वेबसाइट ओपन होईल तिथे गेल्यानंतर आपला सर्वप्रथम जिल्हा निवडा
- त्यानंतर आपला तालुका आणि आपले गाव निवडा
- गाव निवडताना आपल्याला आपला वार्ड क्रमांक निवडायचा आहे
- इथे आपल्याला खालील कोड (कॅपच्या कोड) दिसेल. तो कोड आपल्याला टाकायचा आहे
- त्यानंतर ओपन पीडीएफ या बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला आपल्या गावाची मतदान यादी दिसायला चालू होईल agriculture fund.
यादी डाउनलोड करण्यासाठी
👉 यावर क्लिक करा 👈
[ad_2]
मित्रांनो, Loksutra.in वरील हि माहिती आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा.