Digital Land Records: आता तुम्हाला वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करण्याची गरज नाही. वडिलोपार्जित जमीन तुमच्या नावावर फक्त रु. 100 च्या स्टॅम्प पेपरवर हस्तांतरित केली जाऊ शकते. प्रक्रिया काय आहे आणि कुठे अर्ज करावा याबद्दल संपूर्ण माहिती येथे जाणून घेऊया Land Records.
वडिलोपार्जित जमिनींना नाव देण्यात अनेक अडचणी आहेत. बहुतेक वेळा लोक कंटाळतात कारण ते वेळ घेणारे असते आणि त्याच वेळी खूप पैसे वाया जातात, आणि या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून ते नंतर करायचे, नंतर करायचे या विचाराने ही गोष्ट पुढे सरकवतात. परंतु, बहुतेक वेळा यातून वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला आपली वडिलोपार्जित मालमत्ता किंवा जमीन गमवावी लागते Land Records.
या सगळ्या अडचणी येऊ नयेत आणि अशा प्रकारच्या घटना ही घडू नयेत म्हणून सरकारने नवीन शासन निर्णय काढलेला आहे, हा शासन निर्णय नेमका काय आहे? आणि जमीन नावावर फक्त १०० रुपयांत कसद्धी करायची पाहण्यासाठी खाली क्लिक करा Land Records.
जमीन १०० रुपयांत नावावर कशी करायची
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो, Loksutra.in वरील हि माहिती आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा.