नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत. महाविकास आघाडी सरकारने चार महिन्यापूर्वीच मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून शेत रस्त्यांचे जाळे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेला शेतकऱ्यांचा हा एक महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लागणार आहे Agriculture List.
आपल्या शेतील रस्ता सल्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणे खूप अवघड होत आहे. आणि आपल्या शेतात जर ऊस सारख्या पिकाची लागवड असेल तर मग रस्ता नसेल तर खूप मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे होते. आणि आता आनंदाची बातमी म्हणजे अशी की, या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ते बांधणीला सुरवात होणार आहे Agriculture List.
मंजुर झालेल्य्या शेतरस्त्यांची यादी पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
यामध्ये १ किलोमीटर रस्त्यासाठी २४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतरस्त्यांचे (काम हे उत्तम पद्धतीने होणार आहे. शिवाय उर्वरीत रस्ते तयार करण्यासाठी लवकरच शर्थीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले आहे Agriculture List.
[ad_2]
मित्रांनो, Loksutra.in वरील हि माहिती आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा.