अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने महाराष्ट्रात १३ ठिकाणी छापे टाकले. यावेळी डिजीटल उपकरणे, द्वेषयुक्त पत्रक व चाकूसह अन्य आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.
Contents
अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने बुधवारी महाराष्ट्रात १३ ठिकाणी छापे टाकले. यावेळी डिजीटल उपकरणे, द्वेषपूर्ण पत्रिका, चाकू यासह अन्य आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.
बातम्या अपडेट करत आहे…
[ad_2]