Navin vihir Yojna online Application शेतकरी मित्रांनो,सरकार नव नवीन योजना आखत आहे. त्यामधील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच विहीर अनुदान योजना-Navin vihir Yojna online Application
तुम्हालाही नवीन विहीर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर
शेतकरी अनुदान योजना ही महाडीबीटी च्या अंतर्गत चालवली जाते शेतकऱ्यांवर बऱ्याचशा वेगवेगळ्या योजना चालू आहेत त्यामध्ये ही एक नवीन योजना आहे.Navin vihir Yojna online Application
ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांचे वर्षाचे उत्पन्न दीड लाखाच्या आत असने आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे दीड लाखांच्या आत उत्पन्न आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.(Navin vihir Yojna online Application )
तुम्हालाही नवीन विहीर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करा
Navin vihir Yojna online Application शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी पाणी खूप महतचे आहे. यामुळे शासनाने तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणून नवीन विहीर योजना राबविण्याचे ठरवले आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्याला अनुदान दिले जाते. आज आपण या योजनेचा अर्ज कसा करायचा हे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. आणि याच्या साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात हे सुद्धा आपल्याला याच लेखामध्ये माहित होईल.
तुम्हालाही नवीन विहीर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर
Navin vihir Yojna online Application या नवीन विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रे सादर करावी लागतात ती महत्त्वाची कागदपत्रे खाली दिलेली आहेत.
– जमिनीचा सातबारा
– 8 अ
ही कागदपत्रे लागणार आहेत.