कोणत्या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू व तसेच नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी
राज्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची नुकसान झाल्यास त्यांना विम्याचं संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना देशांतर्गत राबवली जाते. तसेच आता या योजनेचा लाभ काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या आधी आम्हाला कळले होते की, कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास नकार दिला होता. कृषिमंत्र्यांच्या मागणीनंतर सोयाबीन तूर भुईमूग या पिकांवर पिक विमा देण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र या मागणीनंतर 25% पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल अशीदेखील माहिती मिळाली आहे. Pik Vima
आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा वितरित केला जाऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे. मात्र कापूस, सोयाबीन, तूर आणि फळपीक पिक विमा या पिकांवर मंजुरी दिली आहे. तरी विमा कंपनीने कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्या पिक विमा मिळणार याची माहिती देखील दिली आहे.Pik Vima
कोणत्या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू व तसेच नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी