- सर्वात अगोदर https://pmkisan.gov.in/ ही वेबसाईट ओपन करा.
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर, “eKYC” ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. ‘pm kisan kyc 2022’
- त्या पेजवर आधार नंबर टाकायला विचारलं जाईल. तिथे तुमचा आधार नंबर टाईप करून “Search” बटनावर क्लिक करा.
- यानंतर PM Kisan eKYC करतांना जो नंबर दिला असेल, तो नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर “Get Mobile OTP” या बटनावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- तुमची पीएम किसान ई केवायसी झाली असेल, तर तुम्हाला “Mobile Number Already Exist” असा मॅसेज दिसेल. असा मॅसेज दिसला म्हणजे तुमची eKYC झाली आहे. (pm kisan kyc list 2022 maharashtra)
- जर तुम्हाला “Mobile Number Already Exist” हा मॅसेज दिसला नाही आणि त्याजागी “Get Aadhar OTP” हे बटन दिसत असले, तर तुमची eKYC झालेली नाही.