Government scheme: शेतकरी मित्रांनो खाली दिलेल्या पायऱ्या वाचून तुम्ही सहज या योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वात पहिल्यांदा मित्रांनो या लेखाच्या शेवटी आम्ही सरकारची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर जातान त्या वर गेल्यावर तुम्हाला आपल्या आधार क्रमांकाने किंवा युजर आयडीने लॉग इन करावे लागणार आहे.
- तुम्हाला काही पर्याय दिसतील त्या पर्यायांमधील कृषी योजना या बटणावर क्लीक करायचे आहे.
- यानंतर सिंचन साधने व सुविधा यापुढे बाबी निवडा असे बटन आहे त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपली स्वतःची माहिती भरायचे आहे. व त्यानंतर सर्वात शेवटी सहमत आहे अशा बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही जतन करा या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या पुढे एक विंडो ओपन होईल तेथे YES आणि NO असे दोन पर्याय दिसतील या पर्यायांमधील आपल्याला NO या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी