- या योजनेंतर्गत ज्या इच्छुक कामगार महिलांना अर्ज करायचा आहे, त्यांना प्रथम भारत सरकारच्या www.india.gov.in वर जावे लागेल किंवा सर्वात शेवटी दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल
- अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला तेथून अर्ज डाउनलोड करावा लागेल
- अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की, नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आधार क्रमांक इ
- सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत फोटो कॉपी जोडून आणि तुमच्या संबंधित कार्यालयात जाऊन तुमची सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील
- यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल
पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत शिवणकामाचे मशीन दिले जाईल