जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल. संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील बटणवर टच करा.